शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

१०.७४ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार

By admin | Updated: July 9, 2016 02:20 IST

येथील विशाल विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे २०१४-१५ मध्ये अंकेक्षण करण्यात आले.

सिंदी विविकातील प्रकरण : अंकेक्षकाने नोंदविली पोलिसांत तक्रारसिंदी (रेल्वे) : येथील विशाल विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे २०१४-१५ मध्ये अंकेक्षण करण्यात आले. यात १० लाख ७४ हजार ८८४ रुपयांची अफरातफर झाल्याची निदर्शनात आले. यावरून संस्थेचा विक्री प्रतिनिधी, शिपाई गणेश पांडूरंग चांदेकर याच्या विरोधात उपलेखा परिक्षक सहकारी संस्थेचे अंकेक्षक गजानन बोंदरे यांनी सिंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.संस्थेत विक्री प्रतिनिधी, शिपाई गणेश चांदेकर याने रासायनिक खते, बी-बियाणे यांची परस्पर विक्री करून १० लाख ७४ हजार ८८४ रुपयांची अफरातफर केल्याचे तपासणीत समोर आले. यामुळे गणेश चांदेकर विरूद्ध पोलिसांत अंकेक्षकाने तक्रार दाखल केली. या प्रकरणी ठाणेदार वसंत मोहूर्ले यांनी भांदविच्या ४२०, ४७७ अ, ४०८ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश शाही, हवालदार चंद्रकांत मेघरे करीत आहेत. या प्रकरणात झालेल्या तक्रारीवरून एकाच व्यक्तीकडे इतके प्रभार कसे अशी शंका ठाणेदार मोहर्ले यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असून यात आणखी मोठे मासे गळाला लागणार असा अंदाज ठाणेदारांनी व्यक्त केला आहे.(वार्ताहर)