शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

दर रविवारी दोन तास स्वच्छतेचा मानस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

शिववैभव सभागृहाच्या मागे असलेल्या हनुमान मंदिर आणि सभोवताल असलेल्या डेरेदार वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी स्व.भाऊसाहेब देशमुख, स्व.विलास मिसाळ, स्व.देवराव जोत, स्व. निंबलवारजी यांनी मेहनत घेतली. त्यांचे साक्षीदार असलेले भानुदास इंगोले, बबन हुकूम यांनी घेतलेला पुढाकार आज मोठ्या व हिरव्यागार वृक्षांमध्ये दिसून येतो.

ठळक मुद्देमानस मंदिर परिसरातील नागरिकांचा पुढाकार : वृक्षसंगोपनाचाही घेतला वसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मानसमंदिर परिसरात नागरिकांकडून स्वच्छता करीत साफसफाई केली जात आहे. दररोज दोन तास परिसराची स्वच्छता करण्याचा मानस असून या उपक्रमात आबालवृद्धांसह बालगोपालही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.शिववैभव सभागृहाच्या मागे असलेल्या हनुमान मंदिर आणि सभोवताल असलेल्या डेरेदार वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी स्व.भाऊसाहेब देशमुख, स्व.विलास मिसाळ, स्व.देवराव जोत, स्व. निंबलवारजी यांनी मेहनत घेतली. त्यांचे साक्षीदार असलेले भानुदास इंगोले, बबन हुकूम यांनी घेतलेला पुढाकार आज मोठ्या व हिरव्यागार वृक्षांमध्ये दिसून येतो. हाच वारसा पुढे नेत परिसरातील महिला व तरुणाई मागील अनेक दिवसांपासून घरासमोरील परिसर स्वच्छ करतात. अनेक जण पहाटे उठून परिसरात साफसफाई करतात. सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये कॅरीज तयार करून त्यात रोपटी लावण्यात आली आहे. यावेळी नगरसेविका गुंजन मिसाळ यांच्यासह इंद्रायणी खेडकर, दीपाली निंबलवार, श्रद्धा निंबलवार, प्रशांत इंगळे, सतीश मिसाळ, सुहास चानघोडे, राजू वानखेडे, नितीन निंबलवार, सचिन निंबलवार, रवी हुकूम, संजय कोंबे यांनी सहभाग घेतला. स्वच्छतेत सहभागी होत आपल्या घरासमोर कचरा, शिळे अन्न न टाकण्याचे आवाहन गुंजन मिसाळ यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक