शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामामुळे वर्धा-मदना येथील बसफेरी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

आर्वी ते वर्धा या मार्गाचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने याचा परिसरातील अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे वर्धा ते मदना ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा इतर गावांशी संपर्क तुटला असून मिळेल त्या वाहनाने आर्थिक भुर्दंड सोसत नियोजित गाव गाठावे लागत आहे. येथील शेकडोवर विद्यार्थी जिल्हास्थळी शिक्षणाकरिता येतात. सध्या परीक्षेचे दिवस आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची पायपीट : बसफेरी सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : रस्ता बांधकामामुळे वर्धा ते मदना बसफेरी मागील कित्येक महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही बसफेरी तत्काळ सुरु करण्याची मागणी गावकऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक नियंत्रण विभागाला दिले आहे.आर्वी ते वर्धा या मार्गाचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने याचा परिसरातील अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे वर्धा ते मदना ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा इतर गावांशी संपर्क तुटला असून मिळेल त्या वाहनाने आर्थिक भुर्दंड सोसत नियोजित गाव गाठावे लागत आहे. येथील शेकडोवर विद्यार्थी जिल्हास्थळी शिक्षणाकरिता येतात. सध्या परीक्षेचे दिवस आहेत. बसफेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यात विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचताना वेळ होते. विद्यार्थ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी वाहतूक नियंत्रकांना बसफेरी सुरू करण्याचे निर्देश दिले. नागरिकांनी सहायक वाहतूक नियंत्रक गुंडतवार व वाणे यांना निवेदन दिले असता बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच अभय ढोकणे, उपसरपंच सुनीता मडावी, सुभाष वंजारी, सचिव जे. डी. राठोड उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक