खुलले निसर्ग सौंदर्य: हिवाळ्यामध्ये हिरवीगार झाडे, पक्ष्यांचा कलरव आणि खुललेले सौंदर्य पाहावयास मिळते. सध्या नदी, तलावांमध्ये जलसाठा असल्याने हे सौंदर्य अधिकच खुलत असल्याचे दिसते. कारंजा तालुक्यात माळेगाव (काळी) येथील तलावाचे सौंदर्यही लक्ष वेधून घेत असल्याचे दिसते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}