शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

श्वानांच्या हल्ल्यात अस्वल शावकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:43 IST

येथील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या न्यू बोर प्रकल्पात जंगली श्वानाच्या हल्ल्यात झुंज देताना चार ते पाच महिन्याच्या अस्वलाच्या मादी शावकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेने वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देन्यू बोर प्रक ल्पातील घटना: जंगलातील प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : येथील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या न्यू बोर प्रकल्पात जंगली श्वानाच्या हल्ल्यात झुंज देताना चार ते पाच महिन्याच्या अस्वलाच्या मादी शावकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेने वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.तहानेने व्याकूळ झालेले अस्वलीचे शावक पाण्याच्या शोधात न्यू बोर व प्रादेशिक सीमेलगत असलेल्या न्यू बोरच्या कक्ष क्रमांक २८३ मधील वन तलावावर आले. तेवढ्यात अचानकपणे जंगली श्वांनांनी त्या चार ते पाच महिन्याच्या शावकावर हल्ला चढविला. या हल्ल्यात श्वानांशी झुंज देताना अस्वलीचा शावकाचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लुचे यांनी दिली. घटना आज गुरुवारी सकाळी घटली असून दुपारी उघडकीस आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.पाण्याअभावी जंगली श्वापदांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. पाण्याच्या शोधात काही जनावरे गावाकडेही धाव घेतांना दिसते. त्यामुळे नागरिकांच्याही जीवाला धोका असून जंगलात पुरेशी पाण्याची सोय नसल्याने लहान जनावरांनाही आपला जीवही गमवावा लागत असल्याचे या घटनेवरुन निदर्शनास आले आहे.

टॅग्स :forestजंगल