शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! स्वाईन फ्ल्यूचा धोका

By admin | Updated: February 5, 2015 23:13 IST

स्वाईन फ्ल्यूने विदर्भात दस्तक दिली आहे. यामध्ये हिंगणघाट येथील एका तरुणाला या आजाराने पछाडले असून तो नागपुरातील मेडीकल रुग्णालयात उपचार घेत आहे.

वर्धा : स्वाईन फ्ल्यूने विदर्भात दस्तक दिली आहे. यामध्ये हिंगणघाट येथील एका तरुणाला या आजाराने पछाडले असून तो नागपुरातील मेडीकल रुग्णालयात उपचार घेत आहे. आ आजारापासून जनतेनी खबरदारी घ्यावी म्हणून जिल्हात आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या आजाराने जिल्ह्यात डोके वर काढण्याची भीती बळावली आहे; परंतु योग्य काळजी घेतल्यास या आजारापासून दूर राहता येणे शक्य आहे. हा आजार एच १ एन १ या विषाणूमुळे होतो. ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या आदी लक्षणे आढळतात. मात्र, घाबरून न जाता योग्य काळजी घेतली तर निश्चितच या आजारावर नियंत्रण ठेवता येते, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.(प्रतिनिधी)यंत्रणा सज्ज, औषधीही उपलब्धनागरिकांनी स्वाईन फ्ल्यू या आजाराची भीती बाळगू नये, योग्य काळजी घेतल्यास हा आजार सहज टाळता येऊ शकतो, फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावा, आपल्या जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्याची माहिती द्यावी. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणाही सज्ज आहे. याचाही नारिकांनी लाभ घ्यायलाच हवा, असे आवाहनही जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेले आहे.काय करावे व काय करू नयेरूग्णांच्या संपर्कानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेतघरातील हवा मोकळी राहील याची दक्षता घ्यावी.आरोग्यदायी सवयींचे कटाक्षाने पालन करावं.आपले नाक व तोंड रूमालांनी झाकावे, शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे. गर्दीत मास्कचा वापर करावा.