शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सरासरी ६६.६३ मिमी पाऊस

By admin | Updated: September 19, 2015 03:22 IST

जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी सकाळीही सुरूच होता. यात सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ...

नदी-नाले फुगले : सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यात वर्धा : जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी सकाळीही सुरूच होता. यात सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६६.६३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. वर्धा, सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर या चार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद सकाळी करण्यात आली.जिल्ह्यात सर्वदूर आलेल्या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. काही धरणात पाण्याची पातळी क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने त्यातून पाणी सोडण्यात आले. यात निम्न वर्धा धरणाची रात्री १०.३० वाजता पूर्ण ३१ दारे ५० सेमीने उघडण्यात आली. यातून १००७ क्युमेक्स पाणी सोडल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टी झालेल्या समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला धरणाची दोन दारे गुरुवारीच सकाळी उघडण्यात आली होती. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. जिल्ह्यात शुक्रवारीही काही भागात दिवसभर पाऊस सुरू असल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)