शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिलांंवरील वाढत्या अत्याचाराने समाजमन सुन्नयुवकांनी वेधले पोलीस अधीक्षकांचे लक्ष

By admin | Updated: September 18, 2015 01:58 IST

स्त्रियांवरील अत्याचार व शाळा महाविद्यालयातील मुलींच्या दैनंदिन समस्या वाढत आहे. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी येथील युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन दिले.

देवळी : स्त्रियांवरील अत्याचार व शाळा महाविद्यालयातील मुलींच्या दैनंदिन समस्या वाढत आहे. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी येथील युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन दिले. यावेळी आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधले. दिवसेंदिवस स्त्रियांवरील वाढते अत्याचार समाजमन सुन्न करणारे ठरत आहे. कार्यालयीन कामे, नोकरी, महाविद्यालयीन शिक्षणास बाहेरगावी जाणाऱ्या स्त्री व युवतींना याचा त्रास सहन करावा लागत आहे. इंटरनेटचा दुरूपयोग करून मुलींना ब्लॅकमेल केले जात आहे. मोबाईल रिचार्ज करताना संबंधित दुकानदाराकडून युवतीचा नबर घेऊन त्रास दिला जात आहे. एकतर्फी पे्रमातून शाळा महा.तील युवतींची अश्लिल शब्दात निर्भत्सना करण्यात येत आहे. बस व आॅटोने प्रवास करताना तसेच रस्त्याने पायदळ जाताना गुंड व्यक्तीच्या हावभावांना सामोरे जावे लागत आहे. छेडखाणीचे प्रकार नित्याचेच झाल्याने अनेकांनी जीवनयात्रा संपविले आहे. बदनामीच्या भीतीने अनेक प्रकरणे उजेडात येत नसल्याने गावगुंडांचे चांगलेच फावते. दक्षता घेण्याच्या हेतूने शाळा, महाविद्यालयात आठवड्यातून एकदा महिला पोलीस शिपाई पाठवून समस्यांची उकल करावी, महा.मध्ये तक्रार पुस्तिका देऊन युवतीची मते जाणून घ्यावी, लैंगिक अत्याचाराच्या निरसनासाठी स्त्री अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आदी बाबींवर पोलीस अधीक्षक गोयल यांच्याशी चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात प्रवीण फटींग, रवी झाडे, गोपाल अग्रवाल, गणेश शेंडे, आशिष शेंडे, आशीष सोनपितळे, हेमंत राऊत, सुमीत घोडमारे, रमेश आदमने, गोल्डी बग्गा, आकांक्षा उगेमुगे, स्वाती बीहाडे, पवन कुबडे व पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)