शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत दहा दिवसात चार पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

शहरातील श्रीराम वॉर्डात भाच्याकडे राहणाऱ्या ७८ वर्षीय व्यक्तीला ३ जुलै रोजी अर्धांगवायुचा झटका आला. अशातच ५ जुलैला घरीच पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. लागलीच त्यांना येथील खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीकरिता पाठविला होता.

ठळक मुद्देउपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू : प्रशासनाची उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी श्रीराम वॉर्डातील ७८ वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित आढळून आला असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसामधील हा चौथा रुग्ण असल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तर रुग्णाच्या मृत्यूमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील श्रीराम वॉर्डात भाच्याकडे राहणाऱ्या ७८ वर्षीय व्यक्तीला ३ जुलै रोजी अर्धांगवायुचा झटका आला. अशातच ५ जुलैला घरीच पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. लागलीच त्यांना येथील खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीकरिता पाठविला होता. मंगळवारी सकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान दुपारच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.ते कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती मिळताच आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांनी श्रीराम वॉर्डातील परिसर प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केला. त्यांच्या घरातील चार व्यक्ती त्यांच्या निकट संपर्कात आल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण परिसर सील केला जाईल, अशी माहिती तहसीलदार विद्याधर चव्हाण यांनी दिली. मृतकावर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्ध्यातील स्मशाभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या