शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवास योजना लागू करा

By admin | Updated: December 13, 2015 02:15 IST

शहराच्या ठिकाणी शिकण्याकरिता पैसे नसल्याने अनेकदा मुलींना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागते.

विद्यार्थिनींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर वर्धा : शहराच्या ठिकाणी शिकण्याकरिता पैसे नसल्याने अनेकदा मुलींना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता मोफत प्रवास योजना लागू करावी, अशी मागणी महिला आश्रम अध्यापक विद्यालय व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदनाद्वारे केली.प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाकरिता मुलींना दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मोफत प्रवास योजना शासनाने लागू केली आहे. असे असले तरी त्यापुढील पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता मुलींना मोफत प्रवासाची कोणतीही तरतूद शासनाने केली नाही. शहराच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील मुलींकडे जाण्या-येण्याकरिता लागणाऱ्या प्रवासखर्चाची सोय नाही. त्यामुळे त्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकत नाही. शिकण्याची तीव्र इच्छा असतानादेखील मुलींना पैशाअभावी शिक्षण सोडावे लागते. यात अनेक प्रज्ञावंत विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे स्वाती अभय योजना महाराष्ट्र राज्यात सर्वत्र लागू व्हावी तसेच पदवीपर्यंतचा प्रवास खर्च शासनाकडून मोफत असावा, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली. यावेळी महिला आश्रमच्या प्रा. सुचिता राऊत, प्रा. रिना परतेती, प्रा. साधना मेंढे, प्रा. माधुरी देशमुख, छात्राध्यापक स्रेहलता जांभूळकर, कीर्ती बालपांडे, लीना पाटील, माहेश्वर करलुके, मयुरी पाळेकर, प्रगती तेलरांधे, ममता भटेरा, वैशाली देशमुख, प्राजक्ता शेंडे, वृषाली मानकर, वृंदा ठाकरे, रक्षदा मून, मनीषा कुर्जेकर, शबनम शेख आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)