शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

अतिसार पंधरवड्यात औषधांचे वाटप

By admin | Updated: August 3, 2014 23:33 IST

विजयगोपाल कार्यक्षेत्रात जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात बालमृत्यू टाळण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

विजयगोपाल : विजयगोपाल कार्यक्षेत्रात जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात बालमृत्यू टाळण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्माचारी घरोघरी जाऊन औषधीचे वाटप करतात.या कार्यक्रमाला जि.प. सदस्य उज्वला राऊत, पं.स. सदस्या सविता बनकर, सरपंच निलम बिनोड, ग्रा.पं. सदस्य राऊत, डॉ. अनिल डहाके, तुकाराम तेलंगे, ग्रा.पं. सदस्य मेघा धुमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना या आजाराबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय दाढे यांनी बालमृत्यू टाळण्याकरिता अतिसार नियंत्रण पंधरवडा हा उपक्रम राबवितात. या उपक्रमात पाच वर्षाखालील होणाऱ्या बालमृत्यूपैकी ११ टक्के मृत्यू हे केवळ अतिसार किंवा डायरिया या आजारामुळे होतात. हे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता या कार्यक्षेत्रातील १९ आशा स्वयंसेविका दोन टप्प्यात कामे करीत आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात घरोघरी सर्वेक्षण करुन पाच वर्षाखालील बालकांना ओआरएस पाकीटाचे मोफत वाटप व औषधी घेण्याची पद्धती, स्तनपानाबद्दल माहिती व पूरक पोषण आहाराबाबत जनजागृती करण्यात येईल. याकरिता आशा स्वयंसेविकांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कडूकर यांनी केले. आभार जांभुळकर यांनी मानले. कार्यक्रमाला परतेकी, इंगळे, दिघाडे, श्याम, रोशन, माधूरी यासह आशा स्वयंसेविका व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)