शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावती मार्गावर अपघात; दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

या अपघातात एम.एच. ०१ बी.वाय. ५९०८ क्रमांकाच्या कार मधील अक्षय विनोद निहाटकर (२२) व गाडीचालक गौतम एकनाथ मेश्राम (२४) याचा जागीच मृत्यू झाला. तर याच गाडीतील तिघे थोडक्यात बचावले. तर ज्या गाडीवर भरधाव कार आदळली त्या वाहनाचा चालक मोहम्मद इजाज मोहम्मद जलील (४५) हे जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.

ठळक मुद्देएक जखमी : तिघे बचावले, ठाणेगाव शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.)/ ठाणेगाव : नागपूरवरून चांदूर (रेल्वे)च्या दिशेने जात असलेल्या कार अचानक अनियंत्रित झाली. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन रस्तादुभाजकावर चढले. शिवाय विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला त्या कारने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. तर तिघे थोडक्यात बचावले. हा अपघात नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात बुधवारी ४.४५ वाजताच्या सुमारास झाला.प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ०१ बी. वाय. ५९०८ क्रमांकाची कार चांदूर रेल्वेच्या दिशेने जात होती. भरधाव वाहन ठाणेगाव शिवारात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन रस्तादुभाजकावर चढले. शिवाय या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम. एच. ०४ ई. क्यू. ४९८२ क्रमांकाच्या कारला धडक दिली. या अपघातात एम.एच. ०१ बी.वाय. ५९०८ क्रमांकाच्या कार मधील अक्षय विनोद निहाटकर (२२) व गाडीचालक गौतम एकनाथ मेश्राम (२४) याचा जागीच मृत्यू झाला. तर याच गाडीतील तिघे थोडक्यात बचावले. तर ज्या गाडीवर भरधाव कार आदळली त्या वाहनाचा चालक मोहम्मद इजाज मोहम्मद जलील (४५) हे जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. शिवाय क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त दोन्ही वाहनांना रस्त्याच्याकडेला करण्यात आले. सदर घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :Accidentअपघात