शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

महाराजस्व अभियानात ८,१७० प्रमाणपत्र वितरित

By admin | Updated: September 10, 2015 02:45 IST

महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महसूल महाअदालत घेण्यात आली.

महाअदालतीत प्रलंबित प्रकरणांचा केला निपटारानाचणगाव : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महसूल महाअदालत घेण्यात आली. तहसील कार्यालय देवळी यांच्यावतीने रंगलाल केजडीवाल हायस्कूल, पुलगाव येथे सोमवारी पार पडलेल्या महाअदालतीत प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा केला. तसेच शिबिरातून ८ हजार १७० प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.यापूर्वी आपसी वाटणी प्रकरणाचा निपटारा करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यात अधिक खर्च येत असत. शेतकऱ्यांना होणारा हा मनस्ताप कमी करण्यासाठी शासनाकडून महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ४५ लाभार्थ्यांना देवळीच्या तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांच्या हस्ते तत्सम आदेश वितरीत करण्यात आले.यावेळी घेण्यात आलेल्या शिबिरात उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, शपथपत्र, चतु:सिमा प्रमाणपत्र, तलाठी उत्पन्न, हैसीयत प्रमाणपत्र, फेरफार पंजी, राशनकार्ड अशी एकूण ८ हजार १७० अर्ज, प्रकरणे यावेळी निकालात काढण्यात आली. महसुल विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रे मिळण्यास नागरिक व विद्यार्थ्यांना विलंब होत होता. त्यांचा होणारा वेळेचा, श्रमाचा, पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी याशिवाय शासकीय कामात नियमितता, पारदर्शकता आणुन लोकाभिमुख प्रशासन बणविण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले होते. यावेळी कांचन कोटांगळे, चंद्रकला डोईफोडे, सुनील ब्राह्मणकर, माजी जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल, विश्वस्त ओमप्रकाश केजडीवाल, नायब तहसीलदार सोनवणे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)