शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७२७.५३ मि.मी. सरासरी पर्जन्यमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

रोहिणी आणि मृगातील सरी बरसताच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी कामे आटोपली. मात्र, जून महिन्यात तब्बल २० ते २२ दिवस पावसाने दडी मारली. मागील काही वर्षांत पावसाचे वेळापत्रक पूर्णत: बदलले आहे. गतवर्षी जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने उसंत घेतली होती. यावेळीही तशीच काहीशी स्थिती दिसून येत आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत पाऊस बरा : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात यंदा रोहिणी आणि मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पर्जन्यमान राहिले. जिल्ह्यात आतापावेतो सरासरी एकूण १९९३.३० मि. मि. पाऊस झाला आहे.रोहिणी आणि मृगातील सरी बरसताच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी कामे आटोपली. मात्र, जून महिन्यात तब्बल २० ते २२ दिवस पावसाने दडी मारली. मागील काही वर्षांत पावसाचे वेळापत्रक पूर्णत: बदलले आहे. गतवर्षी जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने उसंत घेतली होती. यावेळीही तशीच काहीशी स्थिती दिसून येत आहे. दरवर्षी जून महिन्यात सरासरी एकूण १३७१ मिलिमीटर इतके पर्जन्यमान असते. यंदा जून महिन्यात १२६५ मि. मि. इतका पाऊस झाला. जुलै महिन्यात एकूण सरासरी २५७३.०० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. या महिन्यात आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ७२७.५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जून महिन्यात वर्धा तालुक्यात ११७.४० मिलिमीटर, सेलू १५३.४०, देवळी १८०.५७, हिंगणघाट १२५.४६, समुद्रपूर १२४.५६, आर्वी १७३.४५, आष्टी (शहीद) १६०.१५, कारंजा (घा.) २३०.७८, तर जुलै महिन्यात वर्धा तालुक्यात ८७.६०, सेलू ९३.००, देवळी १२०.८०, हिंगणघाट १२४.६२, समुद्रपूर ६०.३१, आर्वी ५३.०२, आष्टी १११.२६ आणि कारंजा तालुक्यात ७६.९२ इतका सरासरी पाऊस झाला. समाधानकारक पावसामुळे शेतकरी आनंदी आहे.गतवर्षीपेक्षा यंदा चांगला पाऊसगतवर्षी याच महिन्यापर्यंत सरासरी १३३६.९६ मि. मि. इतका पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस २०४. मि. मि. देवळी तालुक्यात झाला. तर सर्वांत कमी पाऊस वर्धा आणि आर्वी तालुक्यात झाला. यंदा कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस आहे.सोमवारच्या पावसामुळे वाहिले नदी-नालेजिल्ह्यात बुधवारी तब्बल दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पिकांसह शेतजमीन खरडून गेली. या पावसामुळे जलाशयांच्या साठ्यात भर पडली आहे.

टॅग्स :Rainपाऊस