शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

३१ पैकी २५ जलाशये फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे अकरा जलाशये आहेत. त्यापैकी धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन उन्नई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प तसेच सुकळी लघु प्रकल्प सध्या १०० टक्के भरला आहे. तर बोर प्रकल्पात ५७.५२ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ८६.११ टक्के, मदन प्रकल्पात ७२.४७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरड्या दुष्काळाचे विघ्न बाप्पाने केले दूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात भीषण जलसंकटाच्या झळा वर्ध्यातील नागरिकांना सहन कराव्या लागल्या. शिवाय, पावसाळ्याच्या सुरुवातीला वेळोवेळी पाऊस दडी मारत राहिल्याने जिल्ह्यात यंदा पाणी पेटणार असेच चित्र निर्माण झाले होते; पण त्यानंतर परिस्थिती बदली. गणरायाच्या आगमनापूर्वी आणि स्थापनेनंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने वर्धा जिल्ह्यातील ३१ पैकी २५ जलाशये पूर्णपणे भरली आहेत. एकूणच विघ्नहर्त्या श्रीगणेशाने वर्धा जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे विघ्न दूर केल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे अकरा जलाशये आहेत. त्यापैकी धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन उन्नई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प तसेच सुकळी लघु प्रकल्प सध्या १०० टक्के भरला आहे. तर बोर प्रकल्पात ५७.५२ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ८६.११ टक्के, मदन प्रकल्पात ७२.४७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. एकूणच जिल्ह्यातील मोठे व मध्यम जलाशयात सद्यस्थितीत ८३.९८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर जिल्ह्यात एकूण २० लघु जलाशये आहेत. त्यापैकी कवाडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, आजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुºहा, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हराशी हे जलाशय १०० टक्के भरले आहेत. तसेच टाकळी बोरखेडी जलाशयात ७६.२४ टक्के, रोठा-१ जलाशयात ६२.७२ टक्के, टेंभरी जलाशयात ५४.९० टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची जलसंकटातून सुटका होईल, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Damधरण