शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत २,९१४ एड्स रुग्ण

By admin | Updated: January 25, 2015 23:19 IST

अद्यापही औषध नसलेल्या एड्सचे जिल्ह्यात पाच वर्षांत एकूण २ हजार ९१४ रुग्ण आढळल्याची खळबळजनक माहिती आहे. या पाच वर्षांत जिल्ह्यात एकूण २ लाख ६९ हजार २६७ युवक व युवतींनी

वर्धा : अद्यापही औषध नसलेल्या एड्सचे जिल्ह्यात पाच वर्षांत एकूण २ हजार ९१४ रुग्ण आढळल्याची खळबळजनक माहिती आहे. या पाच वर्षांत जिल्ह्यात एकूण २ लाख ६९ हजार २६७ युवक व युवतींनी तपासणी केली असून त्यात या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात १९६ गरोदर मातांचा समावेश आहे. जिल्ह्यात या संदर्भात जिल्हा रुग्णालय उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय तसेच संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात एचआयव्ही चाचणी, समूपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सन २००९-१० पासून २०११-१२ पर्यंत एड्स रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. २००९ च्या पूर्वी एचआयव्हीची संख्या कमी असल्याची नोंद शासन दरबारी आहे. २००९-१० मध्ये एड्स संबंधित रुग्णांची संख्या तब्बल ७१९ असल्याचे निदर्शनास आले होते. जिल्ह्यामध्ये २००९-१० मध्ये ७१९ रूग्ण आढळून आले होते. १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ मध्ये एड्सचे ५९६ रुग्ण आढळून आले. २०११-१२ मध्ये ५५०, २०१२-१३ मध्ये ४३४, १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत ३६८ तर १ एप्रिल २०१४ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत २४७ रुग्ण आढळून आले. सन २०१४ मध्ये डिसेंबर अखेर ८७ हजार ८९६ जणांनी तपासणी केली. यात ६१५ जणांना एड्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. या काळात १ लाख २७ हजार ६६९ गरोदर मातांची एड्स तपासणी करण्यात आली. यात १९६ गरोदर मातांना या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने तपासणी दरम्यान तीन ब्लॉक मध्ये रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी ब्लॉकचा समावेश आहे. (प्रतिनिधी)