शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:17 IST

Ram Mandir Flag Hoisting: अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्म ध्वज फडकावण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? 

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज (२५ नोव्हेंबर २०२५) अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्म ध्वज फडकावण्यात आला. यानंतर नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. त्यांनी हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नसून भारतीय संस्कृती आणि रामराज्याच्या मूल्यांचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, "हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही तर, भारतीय संस्कृतीचा ध्वज आहे. भगवा रंग, सूर्यवंशाचे चिन्ह, 'ओम' शब्द आणि कोविदार वृक्ष हे सर्व रामराज्याच्या वैभवाचे प्रतिरूप आहेत. हा ध्वज एक संकल्प आहे, एक यश आहे, संघर्षाची कथा आहे. येणाऱ्या हजारो शतकांपर्यंत, हा ध्वज भगवान रामाच्या मूल्यांचा प्रचार करेल. हा ध्वज संतांची साधना आणि समाजाची प्रेरणा आहे. सत्य हेच धर्म आहे."

मोदी पुढे म्हणाले की, "हा ध्वज सांगेल की, प्राण जाये पर वचन न जाए, जे सांगितले जाईल तेच करावे, कर्म आणि कर्तव्याला प्राधान्य द्यावे, हेच या ध्वजाची मुख्य शिकवण असेल. हा धर्मध्वज वैर मिटवायला सांगेल आणि सर्वांचे सुख पाहायला सांगेल. हा ध्वज भेदभाव आणि पीडेतून मुक्ती देण्यास सांगेल. कोणी दुखी राहू नये, कोणी दरिद्री राहू नये, गरीबी राहू नये असा समाज बनवा."

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi Hoists Flag at Ram Temple, Calls it Cultural Symbol

Web Summary : PM Modi and Mohan Bhagwat hoisted a flag at Ayodhya's Ram Temple. Modi stated the flag symbolizes Indian culture, Ram Rajya, and a century of struggle, inspiring future generations with Ram's values.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याMohan Bhagwatमोहन भागवत