शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

फेक न्यूज म्हणजे काय असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 15:09 IST

आणि महत्वाचं म्हणजे लोक अशा खोट्या बातम्या फॉरवर्ड का करतात?

ठळक मुद्देत्यामुळे माहिती खरी कि खोटी हे तपासायला आईबाबांना मदत कर

मी परवाच बातम्यांमध्ये ऐकलं की आता कोरोनाच्या काळात जे कुणी खोट्या बातम्या पसरवतील त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. खोटी माहिती कुणी का पसरवत? असं लोक का वागतात? - विदिशा मडकईकर, गोवा 

आपला समाज वेगवेगळ्या वृत्तीच्या माणसांनी बनलेला आहे विदिशा. काही लोकांना समाजात सगळं नीट, सुरळीत चालू आहे हे बघवत नाही. त्यांना समाजात सतत भांडणं हवी असतात. मग ही माणसं काहीतरी चुकीची माहिती पसरवतात. आता सोशल मीडिया, व्हॉट्स अपमुळे खोटी माहिती पसरवणही खूप सोपं झालं आहे. समाजात अशांतता निर्माण व्हावी यासाठी खोटी माहिती आणि बातम्या पसरवत असतात. लोक घाबरून असे खोटे मेसेजेस फॉरवर्ड करतात आणि समाजात गोंधळ उडतो. तुमचे आईबाबाही खूपशा गोष्ट ख?्या कि खोट्या हे न तपासता फॉरवर्ड करत असतात. पण हे धोकादायक असू शकतं. त्यामुळे समाजात अशांतता पसरू शकते. आणि तसं होऊ नये यासाठी खोट्या बातम्या, अफवा पसरावणा?्यांना शिक्षा होईल असं मुख्यमंत्रींनीं सांगितलं आहे. आता या सगळ्यात तू किंवा तुम्ही मुलं काय करू शकता?अफवा, खोट्या बातमी पसरवणारे मेसेजेस तुमच्या ग्रुप्सवर कुणी पाठवले तर त्याबद्दल आईबाबांना विचारा. असे मेसेजेस लगेच फॉरवर्ड करू नका. आईबाबांनाही असे मेसेजेस खरे आहेत की खोटे हे तपासायला सांगा. हे कसं तपासायचं?

सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे वृत्तपत्रंच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि न्यूज चॅनल्स संबंधित मेसेजमध्ये म्हटलंय तशी काही बातमी देताय का? गुगल करूनही तुम्हाला मेसेजमधली माहिती खरी आहे कि अफवा हे समजू शकतं. त्यामुळे माहिती खरी कि खोटी हे तपासायला आईबाबांना मदत कर आणि सजग नागरिकी हो. खोटी माहिती, अफवा यांच्यापासून लांब राहा, घरच्यांनाही लांब राहायला मदत कर.