शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 07:30 IST

शाळेत न जाता घरी बसून ऑनलाईन शिकता येत का?

ठळक मुद्देशाळा ‘ऑनलाईन’ कशी असेल?

- रणजितसिंह डिसले  प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळा

मुलांनो, आता दोन महिने होऊन गेले. महाराष्ट्रातील सर्वच सरकारी शाळांना सुट्टीच आहे. एवढी मोठी सुट्टी मिळाल्याने बच्चे कंपनी खुश असायला हवी होती. पण घरात बसून सर्वांनाच कंटाळा आलाय. सुट्टी म्हटल कि टीव्ही पहायला , मोबाईल मध्ये गेम्स खेळायला अनेकांना आवडत. पण मोबाईलमधील गेम्स  तरी किती दिवस खेळणार? ते सुद्धा  आता नकोसे झाले आहेत. आता जून महिना सुरु होईल आणि सगळ्यांना शाळा सुरु होण्याचे वेध लागतील. पण कोरोनामुळे जून मध्ये  शाळा उघडतील का, हे मात्र सांगता येत नाहीये. काहीजण म्हणतात कि शाळा सुद्धा आता ऑनलाईन भरणार आहेत. कशी असते ही ऑनलाईन शाळा? खरंच असं शाळेत न जाता घरी बसून ऑनलाईन शिकता येत का? यासाठी माझायाकडे कोणती साधनं असावी लागतील? माङो मित्र असतील का या ऑनलाईन शाळेत? - असे खूप सारे प्रश्न तुम्हांला पडले असतील. 

- या प्रश्नांचीच उत्तरं मी आजपासून देणार आहेतुम्ही टीव्हीवर रामायण-महाभारत बघीतलंअसेल, तर तुम्ही पाहिलं असेल की पूर्वी शाळा भरायची ती ऋषींच्या घरी किंवा आश्रमात. ज्याला शिकायचं आहे , त्याला ऋषींच्या आश्रमात रहाव लागायचं. मग नंतर चार भिंतीची वर्गखोली असणारी शाळा सुरु झाली. या शाळेत मुलंअन शिक्षक दोघेही यायचे. तुम्ही रोज जाता ना, तीच ही पारंपारिक शाळा. आता सुरु होत आहेत ऑनलाईन  शाळा. या शाळेतील मुलं घरीच बसून शिकतात. आजारी पडलो, मामाच्या गावी गेलो म्हणून ही ऑनलाईन शाळा बुडवता येत नाही. आणि कुठला अभ्यास बुडत नाही. आहे ना गंमत!!