शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही ‘ऑनलाईन’ कसे गेलो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 07:00 IST

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्देऑनलाईन शाळा म्हणजे नेमकं असतं तरी काय ?

- रणजितसिंह डिसले, प्राथमिक शिक्षक, परितेवाडी शाळा ऑनलाईन शाळेत काय काय घडामोडी घडतात? हे आपण समजून घेत आहोत. पण आमच्या परितेवाडीच्या शाळेत आम्ही असं लगेच ऑनलाईन   जगात  गेलो नाही.  आम्ही असं लगेच इतर देशांतील  मुलांशी कनेक्ट झालो नव्हतो. आमच्या शाळेतील मुल काहीशी लाजरी होती. लगेच बोलत नव्हती. मग हळूहळू त्यांना बोलत करत, त्याच्याशी मैत्री करत मी पुढे जात राहिलो. आमच्या मुलांना कविता फार आवडतात. आणि माझा आवाज काही तितकासा चांगला नाहीये. मग मी काय केलं दुस?्या शाळेतील शिक्षक ज्यांचा आवाज गोड आहे, जे  कवितांना छान चाली लावतात त्यांच्या आवाजात कविता रेकॉर्ड करायचो आणि मग ते रेकॉडिर्ंग मी मुलांना ऐकवत असे. मग त्या सरांचा आवाज ऐकून मुले म्हणाली कि, सर तुम्ही त्या सरांना आपल्या शाळेत बोलवा नं! मग मी एके दिवशी त्या सरांना  व्हिडिओ कॉल केला आणि ते सर आमच्या शाळेत व्हच्यरुअली आले. त्या सरांशी मुलांनी खूप गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत  वेगवेगळ्या कविता म्हटल्या, आमच्या सरांचा आवाज तुमच्या सारखा का नाही? असाही प्रश्न त्यांनी विचारला. ही मुलं पहिल्यांदाच एका अनोळखी व्यक्तीशी  इतका वेळ गप्पा मारत होती. मला असं वाटलं कि एक शिक्षक म्हणून मी सर्वच घटक चांगल्या पद्धतीने शिकवू शकणार नसेल तर मग मी इतर शिक्षकांची मदत घ्यायला हवी. आणि अशाच उपक्रमशील शिक्षकांचा शोध ऑनलाईन  शाळेत सुरु झाला. आणि हा शोध घेत आम्ही परदेशी सुद्धा  जाऊ लागलो, अर्थात व्हच्यरुअली.