शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांसाठी चटकदार खाऊ बनवा, इतका मस्त की त्यांनी आपल्या घरी पार्टीच केली पाहिजे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 07:50 IST

.. त्यांनी नेहमी काय फक्त तेच तेच खावं का? आज काहीतरी वेगळी आयडिया करूया!

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

लॉक डाऊनमुळे प्राणीपक्षी जाम खुश आहेत अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण अनेक ठिकाणी त्यांना पुरेसं खायला आणि प्यायला मिळत नाहीये.आपण घरच्याघरी त्यांच्यासाठी सोय करू शकतो. एका वाटीत पाणी ठेऊन त्यांची तहान भागवू शकतो. तसंच एका वाटीत धान्यही ठेऊ शकतो किंवा त्यांच्यासाठीही काहीतरी मस्त गोष्ट बनवू शकतो. कशी वाचा.

साहित्य: सर्व प्रकारची धान्य, गुळाचा पाक, दोरा किंवा सुतळी.

कृती: 1. आईकडून गुळाचा थोडा पाक बनवून घ्या. 2. त्यात घरात असलेली सगळी धान्य थोडी थोडी मिक्स करून टाका. आणि चांगलं ढवळा. 3. पाक कमी आणि धान्य अधिक हवीत. 4. धान्य एकमेकांना चिकटतील इतपतच पाक हवा.5. पाक आणि धान्य कोमट झालं की एक दोरी किवा सुतळी भोवती धान्यांच्या मिश्रणाचा लंब गोलाकार लाडू वळा. 6. हे करताना हाताला चटका बसू नये म्हणून प्लास्टिक वापरा. किंवा मोठ्यांच्या मदतीने करा7. लाडू थंड झाले की तुमच्या घराबाहेर लटकवा.8. भुकेले पक्षी येतील टोचे मारून धान्य खातील, पाणी पिऊन खुश होतील.

- आहे की नाही सोपी युक्ती पक्षांना खुश करण्याची? कुणी सांगावं एखाद्याशी तुमची मैत्रीही होऊन जाईल.