शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

Kids play @ home- लावता  का  पाणी  आणि  रॉकेलची  रेस ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 7:08 PM

एक  असा  सुपरफास्ट  गेम  कि  मज्जाच  मज्जा 

ठळक मुद्देसुपर फास्ट रेस

काय  म्हणता  विश्वास  नाही  बसत ? हे  करून  पहा , लावा  ही  रेस !साहित्य :दोन एकाच आकाराचे काचेचे उंच ग्लास. दोन एकाच आकाराच्या काचेच्या लहान गोटय़ा. एक टेबल. 150मि.ली. पाणी. 150 मि.ली. रॉकेल.तर करा सुरू :प्रथम टेबलावर दोन ग्लास ठेवा.ग्लासात अनुक्रम रॉकेल आणि पाणी समान उंचीर्पयत भरा. द्रव ओतल्यानंतर ते स्थिर होऊ द्या. आता दोन मुलांनी एकेक गोटी घेऊन ग्लासामागे थांबायचे. तिसरा मुलाने खूण करताच दोन्ही मुले एकाच वेळी आपल्या हातातली गोटी ग्लासात अलगद सोडतील. जी गोटी सर्वात आधी ग्लासाच्या तळाशी जाईल ती गोटी शर्यत जिंकली.

असं का होतं :काही द्रवांतील अणूंचे आकर्षण कमी असते. त्यातून वाहताना विरोध कमी होतो. अशा द्रवांना आपण पातळ द्रव म्हणतो. उदा. पाणी आणि रॉकेल. आपल्या शर्यतीचा निकाल पुढीलप्रमाणो :01 रॉकेल. 02 पाणी.