शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

English Vinglish : झटक्यात  इंग्रजी  शिकायचं का ? मग  फटक्यात  try  this 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 6:49 PM

हा खेळ खेळण्यात मस्त वेळ तर जाईलच, शिवाय नवनवे शब्दही समजतील. तर चला, करूया सुरू..

आनंद  निकेतन  शाळा , नाशिक 

एरवी इंग्रजी म्हणजे मोठा शत्रूच जसा काय तुमचा ! पण ठरवलं तर इंग्रजीशी दोस्ती करणं काही फार मोठं कठीण नाही.इथे रोज नवा खेळ सुचवायचं ठरवलंय आम्ही. तुम्ही घरात दोन मुलं असा, नाहीतर चार-सहा; हा खेळ खेळण्यात मस्त वेळ तर जाईलच, शिवाय नवनवे शब्दही समजतील. तर चला, करूया सुरू..

 

काय करायचं?1. कुठलाही एक विषय निवडायचा, ज्याच्याशी संबंधितखूपसे शब्द असतील. म्हणजे जसं फुड. 2. ठरलेल्या विषयाशी संबंधित एक शब्द एकानेसांगायचा; पण तो शब्द इंग्रजी असला पाहिजे.3. लगेच पुढच्याने दुसरा शब्द सांगायचा.4. एका गडय़ाला जास्तीत जास्त वेळ 30 सेकंदएवढाच! तेवढय़ा वेळात जर नवा शब्द आठवला नाही,तर तो/ती बाद!