शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हे पहा 'असं ' बनवा तुमच्यासाठी खास ब्रेसलेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:03 IST

ब्रेसलेट्स मुलींबरोबर मुलं पण घालतातच की हल्ली!

ठळक मुद्देबरं ब्रेसलेट्स फक्त मुलींसाठीच असतात असं अजिबात नाहीये.

रात बसून बसून कितीही कंटाळा आला तरी आपल्याला घराबाहेर पडताच येणार नाहीये, मग काय करता येईल बरं? शिवाय बाजारातून काही विकतही आणता येणार नाहीये. पण हरकत नाहीये. आपल्या घरातही अनेक गोष्टी असतात. ज्या वापरून आपण मस्त गोष्टी बनवू शकतो. तुम्हाला ब्रेसलेट्स आवडतात का?बरं ब्रेसलेट्स फक्त मुलींसाठीच असतात असं अजिबात नाहीये. मुलंही हल्ली ब्रेसलेट्स घालतात. घरच्या घरीही तुम्ही मस्त ब्रेसलेट्स बनवू शकता. तेवढाच टाईमपास. साहित्य : रंगीत कागद, कात्री, निमुळता ग्लास, डिंक, सेलो टेप किंवा तुमच्यकडे असेल तर कलर्ड डक टेप, वायर

कृती : 1) तुमच्या मनगटाच्या आकाराची वायर कापून घ्या. 2) वायरची दोन्ही टोकं सेलो टेप किंवा डिंकाने नीट जोडून गोल बनवून घ्या. 3) या गोलाभोवती सेलोटेप फिरवा. 4) त्याच्या चिकट बाजूला रंगीत पेपर चिकटवा. 5) आता बाजूला डिंक लावून रंगीत कागद चिकटवा. 6) तुमच्याकडे डबल टेप असेल तर तीही तुम्ही वापरू शकता. 7) अशाच पद्धतीने तुम्ही बांगडी किंवा जाड ब्रेसलेटही बनवू शकता. 8) एक सेंटिमीटरच्या अंतरावर तीन वायर्सचे गोल ठेवा आणि तिघांना मिळून डक टेप/ सेलो टेप/ डबल टेप  फिरवा. 9) हे फिरवताना तिघांना मिळून गुंडाळत टेप न्या. 10) डक टेप नसेल वर सांगितलं तसाच कागद चिकटवा. आणि हातात घालून मस्त मिरवा.