शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पॉपीने  कुणाला  लिहिली   प्रेमळ पत्रं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 21:47 IST

जगभरातली ‘घर-बंद’ मुलं सध्या काय करताहेत?

ठळक मुद्देपत्र लिहिण्यात पॉपीचा आता बराच वेळ जाऊ लागला आहे

आता काय करू?’ हाच  प्रश्न अबूधाबीत राहणा:या पॉपी शेरवूड नावाच्या मुलीलाही पडला होता. या प्रश्नावर तिच्या आईनं तिला सुचवलेल्या  ‘आयडिया’मुळे पॉपी सध्या खूपच खूष आहे. आशा शेरवूड ही पॉपीची आई.  गेल्या दोन आठवड्यांपासून अबूधाबीमध्येही लॉक डाऊन सुरू आहे. पॉपीला खूप कंटाळा आल्यावर तिच्या आईनं तिला पत्र लिहिण्याची कल्पना सूचवली.  पॉपीची आई  ‘अबू धाबी रिव्ह्यू’ची संस्थापिका. तिनं आपल्या मित्रच्या मुलीशी पॉपीची फोनवर गाठ घालून दिली.  या दोघींनी एकमेकींना पत्र लिहायचं ठरवलं. सुरूवातीला दोघीच एकमेकींना पत्र लिहू लागल्या. पण आता त्यांच्या सोबतीनं अनेक मुलं मुली पत्र लिहित आहेत. कारण पॉपीच्या आईनं  ‘पेन पाल’ म्हणजे पेन मित्र नावाचा एक ग्रूपच तयार केला आहे. 

पत्रं हातानं लिहायचं आणि ते पोस्टानं न पाठवता डिजिटली पाठवायचं. मग समोरचाही डिजिटल साधनांचा उपयोग करून उत्तर पाठवतो.आता पॉपी  आपल्याला काय म्हणायचंय, काय सांगायचंय याबद्दल आधी विचार करून मग लिहू लागलीय. पॉपीचा शब्दसंग्रहही सुधारू लागला आहे.   पॉपीकडे पत्रतून अनेक नवीन शब्द जमू लागले आहेत.पत्र लिहिण्यात पॉपीचा आता बराच वेळ जाऊ लागला आहे. त्यामुळे तिचा स्क्रीन टाइमही आपोआपच कमी झाला आहे.  ती आता पूर्वीइतकी जास्तवेळ टी.व्ही किंवा कम्प्युटरसमोर बसत नाही. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या