आंध्रप्रदेशमध्ये असलेल्या प्रसिद्ध तिरूपति बालाजी मंदिराचं दर्शन घेण्याची इच्छा तर सर्वानाच असते. तुम्हीही अनेक दिवसांपासून येथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत चांगली संधी आहे. ...
'हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा' असं म्हणतच महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. याच हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवण्यामध्ये सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळ महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे रायगडाला. ...
भारतात अशा अनेक इमारती आणि शहरं आहेत, ज्यांमध्ये प्राचीन इतिहास आणि त्याचा सुवर्णकाळ दडला आहे. देशातील अनेक प्रसिद्ध इमारतींबाबत तसं अनेकांना माहीत आहेच. ...
लडाख म्हणजे सर्वांचं ड्रिम डेस्टिनेशन. या ठिकाणी अनेक टुरिस्ट पॉइंट असून येथील निसर्गसौंदर्य पर्यटक डोळ्यांत साठवण्यासोबतच कॅमेऱ्यातही कैद करतात. एवढचं नाही तर जम्मू-कश्मिरमध्ये असलेलं लदाख एक असं ठिकाण आहे, ज्याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच असते. ...