ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जेव्हा हिल स्टेशनचा विचार केला जातो. तेव्हा लोक सहसा हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडचे नाव घेतात. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, झारखंडमध्येही काही खास हिल स्टेशन आहेत. ज्याठिकाणी आपण फिरण्यासाठी जाऊ शकतो. ...
प्रवासाची आवड असलेले लोक नवनवीन ठिकाणी भेट देत असतात. हे देखील स्पष्ट आहे की आपल्याला फिरण्यासाठी वाहनाची आवश्यक्ता असते. आज आम्ही तुम्हाला काही खास राइड्सबद्दल सांगणार आहोत. ...
आपल्याला कुठेही जायचे म्हटंले की, रस्त्याचा वापर करावा लागतो. युरोपमधील नेदरलँड्समध्ये एक असे गाव आहे, जिथे रस्ते नाहीत. या गावाचे नाव गिथॉर्न (Giethoorn) असे आहे. हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. गिथॉर्न गावामध्ये अतिशय रमणीय वातावरण आहे. स्थानिक ...
रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास की-मॅन कांगणे हे ठाणे - पारिसक विभागादरम्यानच्या डाउन फास्ट लाईनवर कार्यरत होते. ते दैनंदिन तपासणी करीत असताना, त्यांना रुळाला वेल्ड फ्रॅक्चर झाल्याचे आढळले. त्यांनी ही माहिती तत्काळ रेल्वेचे ठाणे अभियंता एस. ब ...
धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं खास रामायण सर्किट ट्रेन सुरु केली, रामायण जिथं जिथं घडलं त्याठिकाणची यात्रा रामायण सर्किट ट्रेनमधनं करता येते. पण आता या ट्रेनमुळे वाद सुरु झालाय. ट्रेनमध्ये जे रेस्टॉरंट आहे त्यात भगवी वस्त्रं घाल ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते. ...
मुंबई- कोल्हापूर विमानसेवा अनियमित आणि वारंवार खंडित होत असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. त्यांना बेळगाव, बंगळुरूमार्गे मुंबईला जावे लागत आहे. ही सेवा नियमित करण्याबाबत शासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप बुधवारीही सुरूच असताना अनेक ठिकाणी खासगी वाहतूक चालकांनी मनमानी भाडे आकारले. प्रवाशांची सोय करताना कोणी जर मनमानी भाडे आकारत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वायू वेग पथकेही तयार केली असून, विशेष नियंत्र ...