लाईव्ह न्यूज :

Travel (Marathi News)

खास आपल्यासाठी
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा! - Marathi News | Travel: Going to Dubai for a trip? Don't do these things by mistake; You'll get punishmet | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

दुबई हे आपल्या आलिशान जीवनशैली आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण येथील कायदेही तितकेच कडक आहेत, याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. ...

Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप! - Marathi News | Travel: Want to go abroad? These are the countries that are visa-free for Indians, a trip to one country will cost you Rs. 40,000! | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!

भारतीय अनेक सुंदर देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात, तेही भारतातील पर्यटन स्थळांपेक्षा कमी खर्चात... ...

१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती? - Marathi News | What can Indians do in Japan for 10 thousand rupees? What is the Japanese value of rupee? | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?

जपान त्याच्या अद्वितीय संस्कृती, तंत्रज्ञान आणि खरेदीसाठी जगप्रसिद्ध आहे. १० हजार भारतीय रुपयांत जपानमध्ये तुम्ही काय काय करू शकता हे जाणून घेऊया.. ...

Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल! - Marathi News | Smallest Countries: The 5 smallest countries in the world; You can travel around the second-largest country in just one day! | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!

जर तुमच्याकडे सुट्ट्या कमी असतील आणि काहीतरी वेगळं आणि अविस्मरणीय पाहायचं असेल, तर जगातील काही असे देश आहेत, जे तुम्ही फक्त एका दिवसात, म्हणजेच २४-२५ तासांत सहज फिरू शकता. ...

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का? - Marathi News | Maharashtra's 'Mini Kashmir' is just a stone's throw from Mumbai! Have you ever gone for a walk? | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?

महाराष्ट्रात एक अशी जागा आहे जिचे सौंदर्य एखाद्या नंदनवनापेक्षा कमी नाही. म्हणूनच तिला 'महाराष्ट्राचे मिनी काश्मीर' असेही म्हणतात. ...

भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ! - Marathi News | 5 historical caves in India; The beauty of these places will captivate your mind too! | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

भारतात अनेक ऐतिहासिक गुहा आहेत आणि ज्या आजच्या काळात एक उत्तम पर्यटन स्थळ बनल्या आहेत. लोक दूरदूरून त्या पाहण्यासाठी येतात. ...

१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती? - Marathi News | What can you do in Bangkok for 10 thousand rupees? What is the value of Indian rupee there? | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?

जर तुम्ही थायलंडमधील पटाया शहराला भेट देणार असाल, तर तिथल्या चलनाबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. तिथले चलन काय आहे आणि तुम्ही १० हजार भारतीय रुपयांमध्ये तिथे काय खरेदी करू शकता, हे जाणून घेऊया... ...

१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती? - Marathi News | vande bharat express train big achievement till date 150 services 3 crore passengers and income of 75 thousand crore know what vande bharat status in maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?

Vande Bharat Express Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ नव्या वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ केला. यानंतर संपूर्ण देशभरात चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या १५० झाली आहे. ...

फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल... - Marathi News | Air India Freedom Sale: Travel by air for just Rs 1279; Air India has come up with a special offer, know the details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...

Air India Freedom Sale: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअर इंडियाने खास 'Freedom Sale' आणला आहे. ...