पंचायत राज समितीचा दौरा असल्याचे सांगून जिल्हा परिषदेतील काही अधिकाºयांनी प्राथमिक शिक्षक व ग्रामसेवकांकडून बेकायदेशीररित्या पैसे घेतले आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे केली ...
जिल्हा परिषदेच्या ३० टक्के निधीला राज्य सरकारने कात्री लावली व उर्वरित निधी पालकमंत्र्यांनी अडविल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत होणारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामे गेल्या ८ महिन्यांपासून ठप्प आहेत. ...
सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने मागील बत्तीस वर्षांपासून सुरु असलेली वसंतदादा घरकुल योजना यंदा बंद करण्यात आली आहे. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षातच जिल्हा परिषदेने ही घरकुल योजना बंद करण्याचा प्रताप केला आहे. घरकुलांचा निधी अन्य योजनांकडे वर्ग करण्या ...
राजकारणात तडजोडीची, लवचीकतेची तयारी दाखवली; तर आवाक्यात नसलेले यशही कसे पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी घालून दिला. ...
अंगणवाड्यांच्या फेब्रिकेटेड खोल्यांसाठीचा ५ कोटींचा निधी दोन दिवसांपूर्वीच परत गेला. यामुळे १०० ठिकाणच्या अंगणवाड्या खोल्यांचा प्रश्न कायम राहिला आहे. ...
जिल्हा परिषदेने गेल्या चार वर्षांत तीन टक्के दिव्यांग कल्याणकारी निधी अंतर्गत १ हजार ७०५ दिव्यांगांना घरासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. ...
सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारीच मिळत नाही. २०१२ पासून आजअखेर अपवाद वगळता जिल्हा परिषदेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच या विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. जून महिन्यात दाखल झालेले अर्जुन बन्ने हे जून महिन्यापासून क ...