जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी जून २०१७ मध्ये बदली केलेल्यांपैकी काही कर्मचारी परस्परच संबंधित विभागप्रमुखांना हाताशी धरून जुन्या विभागात परतले आहेत़ त्यामुळे जि़प़चा ढिसाळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट् ...
दिंडोरी तालुक्यातील मौजे साद्राळ येथील शेतकऱ्यांचा जमीन संपादनाचा पुरेसा मोबदला न दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त करण्यात आली. ...
कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेल्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ५० टक्के नुकसान झाले आहे. असे असताना कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ५ तालुक्यात कुठलेही नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिला आहे. जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाकडून ...
नाशिक : खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणाºया तुरीचे पोते सुतळीऐवजी यंत्राच्या सहाय्याने शिवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन पोते शिलाई यंत्र खरेदीचा खर्च तालुका खरेदी-विक्री संघाच्या माथी मारल्यामुळे अगोदरच सरकारकडून वर्षानुवर्षे प् ...
नाशिक : समवयस्क व भारतीय प्रशासन सेवेतील सहकारी अधिकाºयाला वाचविण्यासाठी गुरुवारी थेट जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् व आमदार बाळासाहेब सानप यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व ग्रामसेवकांची एकत्रित बैठक घेऊन शिष्टाई करण्याचा प्रयत्न महसूल व ...
अकोला : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली; मात्र प्रत्यक्षात मदतीचा लाभ अद्याप शेतकर्यांना मिळाला नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांची थट्टा न करता शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशा म ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील बियाणे व कीटकनाशके विक्रीचा परवाना देण्याचे अधिकार काढण्यात आले असून, खते विक्री परवान्याचे अधिकार काढण्याचे विचार शासन स्तरावर सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विकास अधिकार्याकडे आता अन ...
दलित वस्ती सुधार योजना व जि. प. उपकरातून राबविण्यात येणार्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी सध्या जवळपास ३६ कोटी रुपयांचा निधी या विभागाला मिळाला आहे. ‘मार्च एण्ड’साठी अवघे दोनच महिने उरलेले असताना अद्यापही प्राप्त निधीतून छदामही खर्च झालेला नाही, हे ...