कोल्हापूर : श्रीलंके मध्ये ९ राज्ये आणि २५ जिल्हे आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदे चे काम हे आमच्या एका राज्याचे काम आहे. या ठिकाणी राबविलेल्या विविध योजना आम्हाला मार्गदर्शक आहेत. या योजनांची आम्ही तेथे अंमलबजावणी करू, अशी ग्वाही श्रीलंकेतील साबरगमुआ र ...
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या प्रशालांमध्ये एकही अपंग विद्यार्थी नसताना तेथे अपंग समावेशित युनिटची पुनर्स्थापना करणे, तसेच बनावट कागदपत्रे तयार करून त्याठिकाणी ११ विशेष शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापित केल्याचे प्रकरण तत्कालीन शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर व कनिष्ठ ...
आरोग्य केंद्रांमध्ये चोवीस तास रुग्णसेवा देणे बंधनकारक असतानादेखील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी थांबत नाहीत. यासंबंधी प्राप्त तक्रारीनुसार चौकशी केली असता जिल्ह्यातील ११२ पैकी ६६ वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींमध् ...
आपलीच होणारी कुचंबणा थेट पडद्यावर पाहायला मिळाल्याने शाळकरी मुलींनी अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाला गुरुवारी चांगला प्रतिसाद दिला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने शुक्रवारी ५३५ मुली ...
कोल्हापूर जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनांतर्गत विंधन विहिरींसाठी जिल्हयातून ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच हे मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. यावर शहानिशा होऊन प्रांत ...