जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेले जिल्ह्यातील तब्बल ४८८ किमी लांबीपेक्षा जास्त असलेले ३५ इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) व ५० ग्रामीण रस्त्यांची आता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. यामुळे पुढे या रस्त्यांची सर्व जबाबदारी ही सार्व ...
राज्याच्या ग्रामविकास विभागाने वारंवार होणाऱ्या ग्रामसभांना चाप लावत २६ जानेवारीव्यतिरिक्त राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षातून केवळ चार ग्रामसभा होणार आहेत. तसा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. ...
देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून १० टक्के बालके अतिसाराने दगावतात. म्हणूनच अतिसार नियंत्रण पंधरवड्यात जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार बालकांना लाभ देण्यासाठी नियोजन केले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुम ...
आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना ...
सालेकसा तालुक्यातील बिजेपार-कालीसरार या रस्त्याचे बांधकाम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. या रस्ता बांधकामात माती मिश्रीत गिट्टीचा वापर केला जात असल्याने रस्ता बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ...