अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यातील ३0२ ग्रामपंचायतींच्या इमारती बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ...
शासनाने वैयक्तिक लाभाच्या योजनेतील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याची योजना राबविली. दोन वर्षापासून हा प्रयोग जिल्हा परिषदेत सुरू आहे. परंतु या योजनांचे लाभ लाभार्थ्यांना मिळतच नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत ...
सेवापुस्तिका गहाळ झाली. खराब झाली नोंदीच घ्यायच्या राहिल्या, या समस्या आता अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर राहणार नाहीत. त्यांना ई-सेवापुस्तिकेद्वारे आॅनलाइन सेवा मिळणार आहेत. प्रत्येकाला आपले सेवापुस्तक अद्ययावत आहे की, नाही हे एका क्लिकवर कळणार आहे. ...
पांडाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याने नाशिक-वणी रस्त्याची दैना मिटली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. ...
नाशिक : सामूहिक शेती प्रयोगामुळे शेतीव्यवसाय सकारात्मक बदल झाला आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करणाºया शेतकºयांमुळे उत्पादनात वाढ होत आहे. शासनाकडून शेतकºयांसाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण ...
-हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेमध्ये काही मर्जीतील कर्मचारी आणि अधिकाºयांकडून बदली आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. जवळपास वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा काही कर्मचारी हे आपल्या खुर्चीला चिकटून आहेत. बदलीच्या ठिकाणी जाण्यास तयार नसून त्यांच्याव ...