अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याचा शासन आदेश जिल्हा परिषदेने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आता पंचायतराज समितीचा दट्ट्या येताच वर्षभरानंतर शिक्षण विभागाला तक्रारपेट्यांची आठवण झाली आहे. पीआरसी धडकण्यापूर्व ...
कोल्हापूर नागरी क्षेत्रविकास प्राधिकरणच्यावतीने जिल्हा परिषदेत आयोजित केलेली ४२ गावच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक सरपंचांनीच उधळून लावली. पालकमंत्र्यांची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांना उत्तरे देता न आल्याने समांतर सभा घेत सरपंचांनी प्राधिकरण विरोधी समित ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने प्रथमच सिंधु एज्युकेशन एक्स्पो २०१८ चे आयोजन ४, ५ व ६ आॅगस्ट रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील व राज्यातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांचे ६० स्टॉल सहभागी होणार आहेत. ...
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १७९ कोटी रुपये आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी रुपये जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यातील उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात व ...
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात आठ कोटी रुपये निव्वळ नफा झाला. संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश दिला जाईल, अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी मुकुटबन येथे झालेल्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. ...
वंशाला वारस म्हणून मुलगाच हवा या मनोधारणेतून बाहेर येऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासोबतच त्यावर समाधान मानण्याची मानसिकता समाजात हळूहळू तयार होत आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून विविध विभागांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या निधीची तरतूद केली जाते. या योजनेतून साहित्याची खरेदी करून लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. गेल्यावर्षी शासनाने वैयक्तिक लाभाच्या योजनांचे वितरण डीबीटी (थेट बँक हस्तांतर ...
कोल्हापूर जिल्ह्यातील २४८ गावे आणि वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या पाणी योजनांना राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. या योजनांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून जिल्ह्याला ३४८ कोटींचा निधी मिळणार आहे. करवीर तालुक्यातील गांधीनगर प्रादेशिक योजनेला सर् ...