अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीची अपेक्षा बाळगून असलेल्या आणि यासाठी आपापल्या पक्षाच्या मंत्र्यांना श्रेय देण्याची चढाओढ सुरू असतानाच मंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीने प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावातील त्रुटींवर बोट ठेवल्याने पदाधिकाऱ्यांना ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील काही कर्मचाºयांनी बदल्यांच्या लाभासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत जिल्हा परिषदेतील दोन कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याचे वृत ...
सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत कुठल्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे काम घेऊन गेले की ‘पंचायत राज समिती येऊन गेली की बघूया,’ हेच उत्तर ऐकायला मिळत आहे. ५, ६ आणि ७ सप्टेंबर या तीन दिवशी २८ आमदारांची ही समिती जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने हॉटेल आरक्षण ...
मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने मासेमारीला त्याचा सर्वाधिक फटका बसला. यामुळे मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले. तर मत्स्यपालन संस्थांना तलावाच्या लिजची रक्कम भरणे कठीण झाले. ...