जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातील नागरिक कामासंर्दभात अधिकाऱ्यांना भेटायला येतात. परंतु, एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाही. कैलास मशान भूमीत दहा -बारा जण दिसतात. परंतु, जिल्हा परिषदेत कोणीच दिसत नाही. ...
सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब सानप यांच्या विरोधात उपसरपंचासह आठ सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव बुधवारी (दि. २४) झालेल्या विशेष सभेत ८ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या एकतर्फी मुक्ततेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट)ने स्थगिती दिल्याने लोहार यांनी गुरुवारी दुपारनंतर जिल्हा परिषदेत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. आज शुक्रवारी ते शिक्षण उपसं ...
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आर्थिक सक्षमीकरणा संदर्भात तेलंगणा वित्त आयोगाचा अभ्यास दौरा सुरु असून त्यांनी जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या विविध योजना, नाविन्यपूर्ण उपक्र म तसेच वित्तीय बाबींची माहिती जाणून घेतली. यावेळी अध्यक्षांच्या समवेत स्थानिक स् ...
आरोग्य विभागामुळे जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्याचा ‘लुक’ बदलला आहे. विविध योजनांचे लावण्यात आलेले फलक, त्यांवर आकर्षक प्रकाशझोत आणि तयार करण्यात आलेल्या माहिती कक्षामुळे हा मजला लक्षवेधी ठरला आहे. लवकरच या प्रकल्पाचे रीतसर उद्घाटन करण्यात येणार आहे ...
हातकणंगलेत तालुक्यातील नवे पारगाव येथील आठवडा बाजार ओटे लिलाव प्रक्रियेतील गैरकारभाराबाबत गेली तीन वर्षे तक्रार करूनही याबाबत दखल घेतली गेली नाही. तक्रारदार प्रभाकर साळुंखे यांनी आपली ही कैफियत ‘लोकमत’कडे मांडली आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत पाचगाव येथे आज दिव्यांगांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने आपली स्वत:ची यंत्रणा तयार केली आहे. ...
पाणी देण्यावरून झालेला ‘शाब्दिक’ वाद वाढल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील लिपिक महिला आणि शिपाई महिलेमध्ये मंगळसूत्र तुटेपर्यंत मारामारी झाली. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत. ...