सिन्नर : येथील पंचायत समितीची गेल्या महिन्यात तहकूब करण्यात आलेली मासिक आढावा बैठक शनिवारी पाच मिनिटांत सर्व सात विषयांना मंजुरी देत उरकण्यात आली. त्यानंतर विरोधी भाजपाच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी शिवसेना पदाधिकारी एकाधिकारशाही करून दु ...
रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरील ३४३ अनधिकृत घरे शासनाच्या धोरणानुसार कायम करण्यात येणार होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाही, असा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील ३४३ अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मोहिमेल ...
विकास कामांच्या आराखड्यांच्या (याद्यांच्या) मंजुरीचे आदेश मिळत नसल्याने अस्वस्थ झालेल्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांची भेट घेऊन आपले गा-हाणे मांडले़ ...
नाशिक : गोवर रुबेला या आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने या महिन्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढाव केंद्राच्या पथकाकडून घेतला ...
पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी योग्यरीत्या खर्च करुन कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक् ...