इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय असताना थेट कामांची यादी मंजूर झाल्याचा उल्लेख कसा, असा सवाल पाटील यांनी करून दिवे-पुर्णा रस्त्याचे पावणेतीन कोटींचे काम सुरू असताना त्याच्या दुरूस्तीसाठी ७० लाखांचा निधी निदर्शनात आणून देताच सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यास ...
हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावर १८ नोव्हेंबर रोजी उडान सोशल अक्टीव्हीटी ग्रुपच्या वतीने द्वितीय हिंगोली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला. ...
येथील मंगलमूर्ती सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुख्य उपस्थितीत आढावा सभा घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुन्हा एक सावळागोंधळ समोर आला. ...
जिल्ह्यातील विषय शिक्षकांसाठी होकार दिलेल्या शिक्षकांना १९ व २० नोव्हेंबर रोजी समुपदेशानाने पदस्थापना देण्यात येणार आहे. विषय शिक्षकांनी होकार दिलेल्या शिक्षकांनी जि.प. सभागृह हिंगोली येथे उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला विविध योजनांतर्गत विकास कामे करण्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीतील ३५ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने अडकून पडला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेतील सदस्य अस्वस्थ झाले आहेत़ ...
शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू विद्यानिकेतनचा पाच कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिल्या आहेत. ...