जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री समजली जाते. परंतु, वर्धा जिल्हा परिषदेतून अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरुनच पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतवर विविध उपक्रम थोपविले जात आहे. ...
विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरवर्षी १० ते ११ लाख रुपये महसूल मिळवून देणारी ही यात्रा जिल्हा परिषदेकरिता उत्पन्नाचे साधन बनली असली तरी नागरिकांकरिता मात्र जिल्हा परिषदेतर्फे कोणतीच सुविधा केली जात नाही. ...
नाशिक : जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असतानाही संबंधित कर्मचाºयांनी अद्याप परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याने त्यांच्या ...
आरमोरी विधानसभा क्षेत्राची शेतकरी सन्मान व सीएम चषक स्पर्धेचे आयोजन कोरची येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी पार पडला. मात्र या उद्घाटन सोहळ्याकडे भाजपच्या पुढाऱ्यांनी पाठ फिरविल्याने उपस्थितांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. ...
संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना सण अग्रीम राशी देण्यात आली. परंतु आमगाव पंचायत समिती मधील ३६ शाळांतील शिक्षकांना सण अग्रीम राशी देण्यात आली नाही. या संदर्भात शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे यांनी बुधवारी (दि.५) शिष्टमंडळासोबतच्या सभेत म ...
मुलांना शिकवितांना शिक्षक तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट,पान तर कधी मद्याचेही सेवन करतात. त्यामुळे विद्यार्थी वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी पुढाकार घेत मद्यपी शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठराव जि.प. शिक्षण वि ...