सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत १९० पदे रिक्त असून त्यात आरोग्य, अभियंता व ग्रामसेवक या संवर्गाची पदे सर्वाधिक आहेत. ...
: कळमनुरी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी पुन्हा रुजू झाले तर सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सामूहिक रजेवर जाऊ असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून स ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या एकूण ७०४ योजनांपैकी तब्बल १८५ योजना तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने त्या गावांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे़ या योजना नेमक्या बंद का? याचा शोध घेऊन योजना सुरू केल्या तर बऱ्याच अंशी पाणीटंचाईच ...
जिल्हा परिषदेत सध्या काही अधिकाऱ्यांनी विविध कारनाम्यांचे मनोरे रचण्याचा प्रकार चालविला आहे. याकडे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने नियमबाह्य कामांना खतपाणी मिळत आहे. ...