राज्य शासनाच्या वित्त विभागाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाला निधीच वर्ग न केल्याने राज्यभरातील वृद्ध कलाकारांचे मानधन रखडले आहे. किमान औषधपाण्यासाठी तरी हे मानधन उपयोगाला येत होते. मात्र ते रखडल्याने ही मंडळी हवालदिल झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ११ ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या शिक्षक वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शाळा व विद ...
सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी विशेष याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेत या 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या बरखास्त केल्या आहेत. ...
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात दुरुस्ती व्हायची आहे म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यावर स्थगिती दिली जाऊ शकत नाही असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे नागपूर, अकोला, वाशीम व न ...
जिल्हा परिषदेवर शिवसेना व राष्टÑवादीची सत्ता आहे. एक आठवड्यापूर्वी विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड झाली. त्यात भाजपाला देखील एक सभापती देत जिल्हा परिषदेच्या या सत्तेत सहभागी करून घेतले. या सभापती निवडीच्या वेळी देखील अध्यक्ष म्हणून जाधव यांना वि ...
मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात तीन वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाल्याने सध्या दोन वर्ग खोल्यातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेची ही परिस्थिती असून, शिक्षण विभागाच्या वेळकाढू ...
त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरीपाडा रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढून फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी केलेल्या मागणीप्रमाणे चौकशी समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. ...