शिक्षकांचे वेतन व सेवा संरक्षण धोक्यात आणणाऱ्या प्रस्तावित सुधारणा तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी निदर्शने केली. ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सव्वा दोन वर्षांनी सर्वाधिक सदस्य संख्या असलेला मोठा पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. यामुळे सध्या जिल्हा परिषदेत वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक २० सदस्य निवडून आले होते ...
एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही. ...
गेल्या वर्षभरापासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे गाजत असलेल्या उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळांना ३२ शिक्षक मिळाले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेने तातडीचे समूपदेशन घेऊन या शिक्षकांना बदली दिली. सोमवारी त्यांना प्रत्यक्ष आदेश मिळणार आहे. ...
बीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन आॅफलाईन अदा करण्यास शासनाने आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये १२ ... ...
कार्यकाळ संपलेल्या नागपूर, अकोला, वाशीम, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीपुढील अडथळे दीर्घ काळानंतर शुक्रवारी दूर झाले. सर्वोच्च न्यायालयाने या पाचही जिल्हा परिषदा व संबंधित पंचायत समित्यांची एक महिन्य ...
महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्षपदी तोरंगण ग्रा.पं.चे ग्रामसेवक सचिन पवार यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला. ...
जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीचा विषय मांडला. शासनाकडून विकासकामांसाठी निधी प्राप्त होऊनही नियोजनाअभावी निधी अखर्चित राहत असून, अखेरीस हा निधी शासनाला परत जात असल्याची बाब गंभीर असल्याची भावना ...