गोंदिया जि.प.ला रिक्त पदांचे ग्रहण लागलेले आहे. या जि.प.मध्ये गट अ ची ६९ पदे रिक्त आहेत. तर गट ब ची ३३ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्या पशुधनावर होतो ते पशुधन विभागाचे २० डॉक्टरच नाहीत. तशीच अवस्था आरोग्य विभागाची आहे. ...
कुष्ठरोग रुग्णांची राज्यभर दि. १३ ते २८ सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार असून, आजवर असे सर्वेक्षण आशा कर्मचा-यांमार्फत केले जात होते. परंतु गेल्या ३ सप्टेंबरपासून आशा कर्मचा-यांचा राज्यव्यापी संप सुरू झाला असून, त्या संपावर गेल्या दहा ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचा फटका बसलेल्या २०६ गावांच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने एक कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने वॉटर एटीएम खरेदीसाठी बेकायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यातून कारभाऱ्यांनी ५० लाखांचा ढपला पाडल्याचा खळबळजनक आरोप माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी केला. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला होता़ त्यामुळे दोन्ही विभागांचे कामकाज ठप्प राहिले़ या संपाला शिक्षकांनीही पाठिंबा देत जिल्ह्यातील शाळा सोडून दिल्या़ ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप असल्यामुळे अध्यक्षांच्या दालनातच झालेल्या ...
सातव्या वेतन आयोगाच्या ‘ग्रेड पे’मध्ये सुधारणा करावी, नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक केलेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विकास सेवा श्रेणीच्या नियमात लिपिक वर्गीय कर्मचा-यांना पदोन्नतीमध्ये ४० टक्के कोटा देण्यात यावा, ...