जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील १४ गावांमध्ये एलईडी पथदिवे, हायमास्ट व सौर पथदिवे बसविण्यासाठी तब्बल १ कोटी १० लाख ८५ हजार २९७ रुपये खर्च करण्यात येणार असून, यासाठीच्या निविदा १४ नोव्हेंबर रोजी बांधकाम विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आल्या़ विश ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत सुमारे तीन कोटी रुपयांची दिव्यांगांची साधने जूनमध्येच आली असून, केवळ केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची तारीख मिळत नसल्याने या साधनांचे वितरण थांबले आहे. एकीकडे दिव्यांगांना या साधनांची गर ...
वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान पंचायत समितीकडे वर्ग करून तेथून लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये चर्चेसाठी आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या. ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणामध्ये जिल्हा परिदेषदेचे सुमारे २ कोटी ६७ लाख ३५ हजार ४८९ रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या इमारतींचे मुल्यांकन झालेले नाही. त्यामुळे या नुकसानामध्ये आणखी कोट्यवधी रुपयांच ...
सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक घेण्यास सकारात्मकता दाखविली आहे. मात्र अशात राज्यात सरकार स्थापन झाले नसल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धाकधूक वाढली आहे. ...
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कामांंच्या संदर्भातील माहिती प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीमवरून प्रिंट काढून मोजमाप पुस्तिकेला चिकटवल्या जाते. यातून माहितीमध्ये विसंगती निर्माण होण्याचे प्रकार घडत होते. एकाच कामाबाबतची माहिती अन्यत्र वेगळ्या स्वरूपात नों ...
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील प्राथमिक शाळांमधील २६ हजार २५0 विद्यार्थ्यांना जिल्ह्यांतर्गत आणि परराज्यामध्ये सहलीसाठी नेण्यात येणार आहे; त्यासाठी परिषदेने दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
बाजार ओळ व जुन्या नगरपंचायत कार्यालय परिसरात पदपथावर व्यवसायाची मुभा देण्याची व्यावसायिकांची मागणी होती. मात्र सदर रस्ता हा रहदारीचा असल्याने नगरपंचायत प्रशासनाने विरोध केला होता. मात्र भाजप शहराध्यक्ष अमित बाभूळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत शेकडो कार् ...