राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांना प्रचारात करण्यात येणारा खर्चाची मर्यादा आखून दिली आहे. जिल्हा परिषदेसाठी ४ लाख तर पंचायत समितीसाठी ३ लाख रुपये खर्च मर्यादा ठेवली आहे. ...
याच बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य मानसिंगराव जगदाळे, सुरेंर्द्र गुदगे आणि दीपक पवार या तिघांची नावे अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आली तर उपाध्यक्षपद हे वाई किंवा कोरेगाव तालुक्याला देण्याचे निश्चित झाले आहे. एक जानेवारीला अध्यक्षपद निवडीसाठी स ...
अध्यक्षपद यावेळी महिलांसाठी राखीव आहे. या पदासाठी मोठी आर्थिक ताकद लावणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे महिला सदस्यांमध्ये फारशी चुरस नसल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपकडे माजी अध्यक्ष स ...
प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी १३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलविली आहे. त्यात नवे अध्यक्ष निवडले जाणार आहे. त्याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सभेच्या ठिकाणी नामांकन अर्ज स्वीकारले जाणार आहे. यवतमाळ ज ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा संदर्भातील महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू आहेत. असे असतांनाच गुरूवारी रात्री शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथे जाऊन डिनर ...