दिल्ली येथे झालेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रियदर्शिनी मोरे एकट्या गेल्याने त्याचा पदाधिकाऱ्यांना राग होता. जरी शासकीय अधिका-यांना बोलावले असले तरी किमान याची कल्पना नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना द्यायलाच हवी होती, असे त्यां ...
वारंवार गैरहजर राहणे, नियमित कर्तव्य न बजावणे, ‘अॅडजस्टमेंट’ करणे, खाजगी सेवा देणे इ. कारणांमुळे जिल्ह्यातील १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी ही कारवाई केली. ...
पिण्याच्या पाण्याबाबत योग्य दक्षता न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सदस्यांना २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केल्यानंतर चौथ्या दिवशीच पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्येक सदस्याला १0 लाखांच्या निधीची घोषणा केली आहे. ...
नोकरीत लागताना जिल्हा परिषदेच्या बहुतांश शिक्षकांना परजिल्ह्यात रुजू व्हावे लागते. ठराविक कलावधीपर्यंत त्यांना ‘आउट ऑफ डिस्ट्रिक्ट’ नोकरी करावीच लागते. अनेक शिक्षकांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्यासाठी पूर्वी पदाधि ...
शिक्षकांना केंद्र प्रमुखपदावर तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती देण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, हा निर्णय जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांवर अन्यायकारक असल्याचा आरोप पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाने केला. हा निर्णय लागू केल्यास पदवीधर शिक ...