बनावट चेक तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ओरिजिनल चेक, त्यावरील शिक्के आणि जिल्हा परिषदेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही कशी आहे ही माहिती मुख्य आरोपींना पुरवण्याचे काम जिल्हा परिषदेतील आरोपी बलराजने केले. तशी कबुली त्याने दिल्याची माहिती तपास अधिकाऱ् ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी ठिय्या आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांपैकी तिघेजण पॉझिटिव्ह आल्यामुळे इतरांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. ...
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना जीवनदायी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन्स घेण्यासाठी जिल्हा परिषदेत गर्दी वाढली आहे. आतापर्यंत २६४१ इंजेक्शनचे वाटप झाले आहे. बुधवारी रांगा लावून हे इंजेक्शन घेतले. ...
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ८० टक्के आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी १० टक्के निधीचा वाटा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील जवळपास ५२६ ग्रामपंचाय ...
जिल्ह्यातील चार हजार प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुखांना १ तारखेलाच वेतन मिळावे अशी कायमस्वरुपी कार्यवाही करण्यात यावी. नाही तर जिल्हा कोषागार कार्यालयातून वेतन बिल मंजूर झाल्यानंतर शिक्षण विभाग किंवा वित्त विभागातूनच जिल्ह्यातील शिक्षक व केंद्रप्रमु ...
कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार, स्वनिधीमधून निवडक पदाधिकाऱ्यांनी उचललेला निधी आणि सत्तेवर आल्यानंतर केलेले घोटाळे लपिवण्यासाठीच सत्तारूढ महाविकास आघाडीने ही चोरटी सर्वसाधारण सभा घेतल्याचा आरोप विरोधकांनी बुधवारी केला. या सर् ...
शिंगणापूर येथील विद्यानिकेतनच्या खराब कुस्ती मॅट प्रकरणी अखेर संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून शाहूपुरी पोलिसांना पत्र देण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसण्याचा ...