उमरेड तालुक्यातील पाचगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये धुमसणारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक व वर्तमान शिक्षिकेमधील वाद चांगलाच उफाळला आहे. शिक्षिकेद्वारे विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाने खुलासा करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद बोलाव ...
जिल्हा परिषदेतील बहुचर्चित अपंग समावेशित युनिट व त्यामध्ये करण्यात आलेल्या ११ विशेष शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापन प्रकरणात शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजीव कळम पाटील यांना निलंबित करण्यात आले. ...
धोकादायक शाळाखोल्या पाडून त्याठिकाणी नवीन पक्क्या शाळाखोल्या बांधण्याबाबत पाच महिन्यांपूर्वी जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये निर्णय झाला; पण अद्याप शिक्षण विभाग व बांधकाम विभागाने त्याबाबत पावले उचललेली नाहीत. ...
विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणारे गुरूजी आता जिल्ह्यातील बांधकामांना देखील शिस्त लावणार आहेत. मागील वर्षी रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरकुल योजनेतील रेंगाळलेली कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर सोपविली आहे ...
अकोला: जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी राज्य शासनाने अस्मिता योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील मुलींची माहिती शासनाने शिक्षण विभागाकडून मागविली होती; परंतु त्यानंतरही अनेक शाळांनी विद्यार्थिनींची मा ...
मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या अंगणवाडी इमारत बांधकामासाठी आता मनरेगातून निधी उपलब्ध झाला असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २०० अंगणवाडी इमारतीचे बांधकाम होणार आहे़ ...