लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

Jalana: हृदयस्पर्शी! शिक्षिकेच्या बदलीमुळे विद्यार्थी ढसाढसा रडले, शाळेचं गेटही बंद केलं - Marathi News | Jalana: Heartwarming! Students cried profusely due to teacher's transfer, school gate was also closed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: हृदयस्पर्शी! शिक्षिकेच्या बदलीमुळे विद्यार्थी ढसाढसा रडले, शाळेचं गेटही बंद केलं

दगडवाडी झेडपी शाळेतील शिक्षिका जीजा वाघ यांची बदली; निरोप देताना विद्यार्थी ढसाढसा रडले  ...

Dharashiv: 'आमच्या शाळेतून जाऊ नका ना!'; लाडक्या गुरुजींची बदली, विद्यार्थ्यांचा हंबरडा - Marathi News | Dharashiv: Beloved Guruji's transfer, students' outcry, 'Guruji, don't leave our school!' Will he come again? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: 'आमच्या शाळेतून जाऊ नका ना!'; लाडक्या गुरुजींची बदली, विद्यार्थ्यांचा हंबरडा

मुले मोठ्याने रडू लागली, धायमोकलून गुरुजींच्या गळ्यात पडू लागली. हा क्षण पाहून सहकारी शिक्षकांचेही डोळे पाणावले आणि काही पालक गहिवरले. ...

Parabhani: हृदयस्पर्शी! शिक्षकांच्या बदलीने ब्रह्मपुरीच्या झेडपी शाळेत विद्यार्थी ढसाढसा रडले - Marathi News | Parabhani: Heartbreaking! Students at ZP School in Brahmapuri cried profusely due to teacher transfer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: हृदयस्पर्शी! शिक्षकांच्या बदलीने ब्रह्मपुरीच्या झेडपी शाळेत विद्यार्थी ढसाढसा रडले

परभणी तालुक्यातील ब्रह्मपुरी जि.प. शाळेतील सहा शिक्षकांची बदली; विद्यार्थ्यांसह पालकांच्या अश्रूंचा फुटला बांध ...

जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट! - Marathi News | Dharashiv Zilla Parishad School News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!

गौर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत २१७ विद्यार्थी आहेत. यात लगतच्या अवधूतवाडी, भोसा या गावांतील व माळी वस्तीवरील ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे ...

१० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे होणार जवळच्या शाळेत समायोजन, शिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | Schools with less than 10 students will be shifted to the nearest school, decision of the Education Department | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे होणार जवळच्या शाळेत समायोजन, शिक्षण विभागाचा निर्णय

जिल्ह्यात ४२ शाळा : विद्यार्थी व पालकांना दिलासा ...

शालेय शिक्षण विभागाचा यूटर्न; शाळांची संचमान्यता जुन्याच नियमानुसार होणार - Marathi News | School Education Department's U-turn; Group recognition of schools will be done as per old rules | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शालेय शिक्षण विभागाचा यूटर्न; शाळांची संचमान्यता जुन्याच नियमानुसार होणार

शालेय शिक्षण विभागाची आणखी एका निर्णयात सपशेल माघार ...

आधी घरभाडे भत्ता बंद, आता वेतनवाढ बंदची नोटीस; मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांत खळबळ - Marathi News | First house rent allowance stopped, now notice of salary hike stop; teachers who do not live at headquarters are in a shock | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी घरभाडे भत्ता बंद, आता वेतनवाढ बंदची नोटीस; मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांत खळबळ

शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने खुलताबाद-गंगापूर तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ ...

धोकादायक इमारतीत शिक्षण? गोंदियातील जिल्हा परिषदेच्या २०० वर्गखोल्या जीर्ण ! - Marathi News | Education in a dangerous building? 200 classrooms of the Zilla Parishad in Gondia are dilapidated! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धोकादायक इमारतीत शिक्षण? गोंदियातील जिल्हा परिषदेच्या २०० वर्गखोल्या जीर्ण !

शिक्षणाची फरफट सुरूच : १० कोटी मिळाले, पण गरज ३० कोटींची ...