शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : २०२४ शुभ ठरेल! ८ राशींवर शनी-गुरु-राहु कृपा, भरपूर संधी; नोकरी-व्यापारात लाभ, भाग्याचा काळ!

भक्ती : ३० दिवस लाभ! ६ राशींना सुवर्ण काळ, यश-प्रगतीची संधी; गुंतवणुकीत फायदा, बुध गोचर शुभ ठरेल

भक्ती : वृश्चिक संक्रांती: १० राशींवर सूर्यकृपा, सरकारी नोकरीत यश योग; ३० दिवस ३ राजयोग शुभ करतील!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना समाधानाचा काळ, शेअर बाजारातून फायदा; बँकेतील शिल्लक वाढेल

भक्ती : २२ महिन्यांनी मंगळ स्वराशीत: ६ राशींचे मंगल, पद-पैसा वृद्धी; व्यापारात नफा, नवी डील फायदेशीर

भक्ती : Love Life: 'तुमची होणारी बायको 'या' राशीची असेल तर लाईफ सेट झालीच म्हणून समजा!

भक्ती : आयुष्मान राजयोग: ५ राशी लकी, नव्या नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, बिझनेसमध्ये फायदा

भक्ती : दिवाळीत महालक्ष्मी योग: ५ राशींना बंपर लाभ, धन-धान्य वृद्धी; मिळेल वैभव-ऐश्वर्य, वरदान काळ!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा उंचावेल; दीपोत्सव शुभच ठरेल!

भक्ती : ५०० वर्षांनी अद्भूत योग: ७ राजयोग, ७ राशींना वरदान; लक्ष्मी अपार कृपा करेल, दिवाळी शुभ ठरेल!